ताजा खबरे

मॉर्निंग वॉक करीत आलेले 13 इसम याना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे.

पिंपरी:- आज रोजी मा. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे मोटार वाहन विरोधी पथकाचे अधिकारी /कर्मचारी यांनी भोसरी MIDC पोलीस ठाणे हद्दीत मोशी प्राधिकरण याठिकाणी कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव रोखनेकरिता उपाययोजना म्हणून सकाळी मॉर्निंग वॉक करीत आलेले 13 इसम याना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे.