ताजा खबरे

५० गरजु कुटुंब ला सोशल डिस्टटं ठेवून तसेच प्रत्येकास स्यनीटाईज करून धान्याचे वाटप-साधना सेवा भावी संस्था

संपादक-दीपक श्रीवास्तव 9373118087/9067865094 PIMPRI: (VASTAV CHAKRA) साधना सेवा भावी संस्था देहू रोड, पुणे.यांच्या वतीने दिं.3/5/2020 रोजी जिवनावश्यक धान्याचे वाटप.
कोरोना या जागतीक माहामारी च्या साथी मध्ये साधना सेवा भावी संस्था देहू रोड या संस्थेने बालाजी नगर पावर हाऊस टेल्को रोड येथे गोर गरीब जनतेला १० किलो गहू आटा,२० किलो तांदूळ,तेल १किलो, सोयाबीन २ किलो,चनाडाळ ३ किलो, साखर १ किलो, चहा पाव किलो, मीरची पावडर ५०० ग्राम ,हळदी २५० ग्राम,मीठ १ किलो.इ.वस्तुचे किट तयार करून ५० गरजु कुटुंब ला सोशल डिस्टटं ठेवून तसेच प्रत्येकास स्यनीटाईज करून वाटप केले.
या वेळी संस्थेच्या डायरेक्टर सविता जाधव, तसेच विरमनी मनीकाम , सुनिता चौधरी व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.बालाजी नगर चे अविनाश भालेराव,नशीर शेख, संतोष कदम , अरविंद तरकसे इ.नी सहकार्य केले.
या प्रसंगी ज्यांना किट मिळाली त्यांनी संस्थेचे खुप आभार व्यक्त केले.व ज्या गरजुना मीळाली नाही त्यांना किट मीळण्यासाठी संस्थेंकडे मागणी केली.