ताजा खबरे

IPC ८, IPC ५११ ,CRPC २९ , CRPC ३२५मध्ये सुधारणा होण्यासाठी तक्रारीची दखल

संपादक: दीपक श्रीवास्तव 9373118087/9067865094
PIMPRI: ( VASTAVCHAKRA NEWS ) IPC ८, IPC ५११ ,CRPC २९ , CRPC ३२५मध्ये सुधारणा होण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ जस्टीस कडे केलेल्या तक्रारीची दखल
१) CRPC फोजदारी प्रक्रिया संहिता कलम २९ नुसार ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हा तीन वर्षा पर्यंतची शिक्षा करू शकतो तसेच तीन वर्षा पेक्षा जास्त शिक्षा करायची असल्यास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट हा CRPC च्या कलम ३२५ नुसार चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कडे म्याटर जरी रेफर करत असला तरी चीफ ज्युडिशियल म्यजिस्ट्रेट हा सात वर्षा पर्यंतची शिक्षा सुनावू शकतो त्यामुळे . मात्र काही दहा वर्षाच्या शिक्षा असलेल्या गुन्हयांची ट्रायल ज्युडिशियल म्यजिस्ट्रेटे फर्स्ट क्लास कडे चालते तर काही दहा वर्षांचे शिक्षा असलेल्या गुन्ह्यांची ट्रायल हि सेशन कोर्टात चालते त्यामुळे हा सनाविधांच्या आर्टिकल १४ व आर्टिकल २१ चे उल्लन्घन आहे .
सदर विषयी डॉ अभिषेक हरिदास यांनी डिपार्टमेंट ऑफ जस्टीस कडे तक्रार केली मात्र अंदाजे सहा महिन्यांनी डिपार्टमेंट ऑफ जस्टीस यांनी दखल घेऊन CRPC /IPC अमेंडमेंटची प्रोसेस सुरु असल्याचे सांगून ग्रिव्हेन्स क्लोज केला आहे
२) IPC ८ मध्ये दोन्ही स्त्री व पुरुषांना “HE ” म्हणजेच तो या अर्थाने घेतला आहे मात्र असे असे असले तरी IPC 304, 316, 366, 375 , 493, 498 मध्ये “SHE ” चा उल्लेख आहे .
सदर विषयी डॉ अभिषेक हरिदास यांनी डिपार्टमेंट ऑफ जस्टीस कडे तक्रार केली मात्र अंदाजे सहा महिन्यांनी डिपार्टमेंट ऑफ जस्टीस यांनी दखल घेऊन CRPC /IPC अमेंडमेंटची प्रोसेस सुरु असल्याचे सांगून ग्रिव्हेन्स क्लोज केला आहे
३) IPC ५११ ची शिक्षा हि लाइफ इम्पॉर्समेंट किंवा इतर अशी आहे या दोघांन मध्ये OR म्हणजेच किंवा या शब्दाचा उल्लेख आहे त्यामुळे जस्टीस कडे दोन पैकी एक ऑप्शन आहे निवडण्यासाठी त्यामुळे
सदर विषयी डॉ अभिषेक हरिदास यांनी डिपार्टमेंट ऑफ जस्टीस कडे तक्रार केली मात्र अंदाजे सहा महिन्यांनी डिपार्टमेंट ऑफ जस्टीस यांनी दखल घेऊन CRPC /IPC अमेंडमेंटची प्रोसेस सुरु असल्याचे सांगून ग्रिव्हेन्स क्लोज केला आहे
DR ABHISHEK HARIDAS