विधानपरिषद वर आमदार पदी नियुक्ती मिळावी,माआधिकराव चनै माजी लोकसभा -विधानसभा

मा राज्यपाल महाराष्ट्र राज्य
मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

सं. दीपक श्रीवास्तव 9373118087/9067865094
VASTAV CHAKRA NEWS- लाँकडान आहे मुंबईत येऊ शकत नाही माझ्याकडे चारचाकी वाहन नाही तसेच रेल्वे /बस बंद आहेत कृपया मला आमदार करण्यात यावे मी पदवीधर आहे सांगली जिल्हा मधून मी लोकसभा – विधानसभा निवडणूक लढविली आहे उमेदवार भाजपचे सजय काका पाटील,मा विशाल पाटील ,मा गोपीचंद पडळकर ,विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस मा विश्वजित कदम, याच्या विरोधात मी निवडणूक लढवली माझी हार झाली जनशक्ती विरूध्द धन शक्ती अशी फिरगी लढत होती मी समाजसेवक पत्रकार आहे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मला आंदोलन करावे लागले, काही दिवस काराग्रहात रहावे लागले आम्ही समाजसेवक आहे जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून लढवितो लाँकडान मध्ये पदवीधर लोकांचा रोजगार गेला, काहींना आर्थिक मदत शासनाची मिळत नाही, पदवीधर तरूणांना रोजगार नाही माजी आमदार यांनी पदवीधरांना आश्वासन देऊन तरुणाची फसवणूक केली आहे मला पुणे पदवीधर मतदार संघातील पदवीधर तरूणांना त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी मला विधानपरिषद आमदार नियुक्त करावे 12 जागा मधून कोणत्याही कोट्यातून मला आमदार नियुक्त करावे ही विनंती । मा आधिकराव चनै यांनी पत्र द्वारे कळविण्यात आली ।