नितीन श्रीराम थोरात यांची सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष – औरंगाबाद पदी सर्व मताने निवड करण्यात

पिंपरी: ( वास्तव चक्र ) मानव हित लोकशाही पक्ष चे संस्थापक अध्यक्ष सचिन साठे यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राधाकृष्ण जी साठे साहेब यांच्या सूचनेवरून आणि श्री देवा भालके यांच्या मार्फत औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री रमेश भाऊ सुर्यवंशी यांच्या कडून श्री नितीन श्रीराम थोरात यांची सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष – औरंगाबाद पदी सर्व मताने निवड करण्यात आली. यांची कारकीर्द खूप चांगली असून हे सचिन भाऊ चे कट्टर समर्थक असून अण्णाभाऊ चे कुटुंबाशी व समाजाबद्दल तळमळ असून सोशल मीडिया चे माध्यमातून समाज कार्य करण्याची तळमळ आहे . समाजावर होणारे अन्याय अत्याचार व पक्ष्याला निर्भिड वाचा फोडनारे सोशल मीडिया हे च एक असे माध्यम आहे त्या करिता मी श्री रमेश भाऊ सूर्यवंशी मानवहीत लोकशाही पक्ष औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष च्या जाहीर वतीने औरंगाबाद सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून.

रमेश भाऊ सूर्यवंशी व मानव हित लोकशाही पार्टी जिल्हा औरंगाबाद

संपादक – दीपक श्रीवास्तव- 9373118087 / WHAT’S AAP- 9067865094 … बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा