लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळयास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

पिंपरी दि. २३ जुलै २०२० भारतीय जनतेत स्वराज्याची अस्मिता निर्माण करणारे व राष्ट्रवादाची
जाणीव निर्माण करुन तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या
जयंती निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळयास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आरोग्याधिकारी

मारुती शिंदे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदि उपस्थित होते.

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव