ताजा खबरे

पुणे शहर युवक संपर्क प्रमुख पदी सतिश बाळशंकर यांची निवड..!

VASTAVCHAKRA NEWS संपादक – दीपक श्रीवास्तव

पिंपरी: (वास्तव चक्र न्यूज़) ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष { प्रमुख } अजयदादा गायकवाड ,
पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजाभाऊ सरोदे तसेच
पुणे जिल्हा अध्यक्ष मा. शरददादा गायकवाड यांनी सतिश बाळशंकर….
यांची नियुक्ती केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऑल इंडिया पँथर सेना मोठ्या झपाट्याने वाढत आहे. तरुण मोठ्या संख्येने संघटनेत सामील होत आहेत.
दलित अत्याचार, दलित बेरोजगारी, कामगार, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्याचा अजेंडा संघटना घेऊन निघाली आहे. संविधान, आरक्षण, लोकशाही वाचवण्याचा लढा तीव्र करत आहे. पुन्हा पँथरचा झंझावात उभा राहत आहे. संघटनेत रोज शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या लढाऊवृत्तीला मोठं पाठबळ मिळत आहे.
संघटनेत आलेल्या सर्वांचे ऑल इंडिया पँथर सेना पुणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी स्वागत करत असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देत आहे.

 • मा.अजय चंद्रकांत गायकवाड
  { पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष }
 • मा . राजाभाऊ सरोदे
  { पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख }
 • मा . शरददादा गायकवाड
  { पुणे जिल्हा अध्यक्ष }
 • मा.महेश शिवशरण
  (पुणे जिल्हा अध्यक्ष) (ग्रामीण)
 • फैय्याज शेख़
  (पुणे जिल्हा उपअध्यक्ष)
 • मा . धिरज उत्तम धुळे
  { पुणे जिल्हा महासचिव }
 • मा . बाळासाहेब शेंडगे
  { पुणे जिल्हाकार्यध्यक्ष }
  सर्व पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड
  कार्यकारणी-पदाधिकारी
  ऑल इंडिया पँथर सेना
  महाराष्ट्र | मध्यप्रदेश | कर्नाटक

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव