लहुजी महिला मंडळ यांनी घेतला पुढाकार,”साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे” जयंती साजरी

Vastavchakra News संपादक- दीपक श्रीवास्तव

पिंपरी: ( वास्तव चक्र न्यूज़) शनिवार दि.. १/८/२०२० रोजी ,मारुती मंदिर विद्यानगर चिंचवड या ठिकाणी
लहुजी महिला मंडळ यांनी पुढाकार घेत साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली परंतु (कोविंड) महामारी चा आजार पसरल्या मुळे शासनाचे नेम पाळून साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. या वेळी
*लहुजी साळवे , शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर ,*
*महापुरुषांच्या प्रतिमेला*
मा. *(नगरसेवक) श्री. रामभाऊ पात्रे* यांच्या *हस्ते पुष्पहार अर्पण* व *खाऊ* वाटप करून *अन्नदान* करण्यात आले. *श्री.रामभाऊ उत्तेकर , श्री. नारायण जी गायकवाड , श्री. दयानंद मोरे , श्री. गंगाधर काळे , श्री. गुलाब झोंबाडे , श्री. संजय कदम , श्री. बलराम पात्रे, श्री.रवी फुलारे , श्री. मल्लेश हेळवार , श्री. मयूर सावंत व इतर महिला मंडळ समाज बांधव* आदी *मान्यवर उपस्थित* होते. 🙏🙏
*( आयोजक )*
*श्री. विठ्ठल भाऊ कळसे*
*मातंग एकता आंदोलन*
पिं.-चिं. शहर *(संघटक)*
*(सामाजिक कार्यकर्ता)* विद्यानगर
प्रभाग क्र.१०

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव