अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक दिन साजरा (पेन्शनर्स डे)

VASTAV CHAKRA NEWS-संपादक-दीपक श्रीवास्तव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण  मोरे प्रेक्षागृहामध्ये अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक दिन (पेन्शनर्स डे) साजरा करण्यात आला . शहरातील सर्व केंद्र,राज्य, रेल्वे, महानगरपालिका, शिक्षक या सेवांमधून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त उपस्थित होते .