जुबिलंट इंप्रैविया लिमिटेड, निरा, निंबुत येथील बेकायदेशीर मळी वाहतूक बंद करण्याकरिता अमरण उपोषण .-विश्वनाथ वाघ

VASTAV CHAKRA NEWS-संपादक – दीपक श्रीवास्तव
पुणे: ज्युबिलंट इग्रेविया लि.निरा ,निंबुत येथील बेकायदेशीर मळी वाहतुक बंद करण्याकरीता आमरण उपोषणाला बसलो आहे. बेकायदेशीर टँकर द्वारे ओवर लोड मळी वाहतूक करण्यात येत आहे सदर माल खाली करून घेण्याची जवाबदारी सदर कंपनीत नियुक्त असलेल्या आपल्या कार्यालयातील संबंधित इन्स्पेक्टर साहेबांची असते सदर कंपनी ओव्हर लोड मळी वाहतूक करून मा सर्वोच्च न्यायालय यांचा २/११/२००५ रोजीचा आदेशाचे उल्लंघन करीत आहे ते आपल्या एक्साईज रेकॉर्ड वर दिसून येत आहे तरी मी आपणास विनंती करतो सदर कंपनी व कंपनी चे चेअरमन श्याम भारतीय वा मॅनेजर चंद्रकांत जावळे वर कर्टेंम्ट ऑफ कोर्ट त्वरीत मा उच्च न्यायाल मुंबई येथे दाखल करण्यात यावी.तसेच हे प्रकरण मा उच्च न्यायालयात मुंबई येथे दाखल करण्याची जवाबदारी तुमची तसेच आरटीओ पुणे यांची आहे. त्या शिवाय मी माझा आमरण उपोषण माघ घेणार नाही याची नोंद घ्यावी.यावेळी उपस्थित छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ,रयत स्वाभिमानी संघटनेचे रविराज काळे, ऋषिकेश कानवटे,योगेश शेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.