बस कंडेक्टर शरद फौजदारांची उत्कृष्ट कामगीरी-पुणे मनपा बस स्थानक वरून चिंचवड गांव कडे जाणारी बस !

पिंपरी- वास्तव चक्र न्यूज़-
दिनांक – 18/07/2023 – 9:15 PM – पुणे मनपा बस स्थानक वरून चिंचवड गाव कडे जाणारी बस मध्ये एक प्रवाशीची पाकिट पडले होते त्या पाकिटा मध्ये 4,325 रू – होते, प्रवाशी खुप घाबरला ,पाकिटात खुप महत्वाचे कागदपत्र होते आणि पैशे होते, माझे पाकिट बस मध्ये चोरी झाले कींवा बस मध्ये असेल तो खुप घाबरला आणि रडू लागला, त्याने चिंचवड गाव PCMC बस स्थानक वर जाऊन चौकसी केली रात्री 11:35 तिथून त्याला कळविले की, पुणे मनपा बस आली होती पण ती नेहरूनगर पिंपरी बस डेपो मध्ये गेली आहे, तो प्रवाशी तत्काल नेहरू नगर पोहोचुन नेहरूनगर पिंपरी बस डेपो मध्ये चौकसी केली, पुणे मनपा चिंचवड गांव बस आता डेपो मध्ये आली का तीथे सांगितले हो अतमदे आहे प्रवाशी नी तिथे विचार पुस केली तेवढ्यातच बस कंडेक्टर शरद फौजदार यांनी त्या प्रवासीला पाहताच सांगितले की काळजी करू नको बाळा मी तुझ्या पाकिटला लॉकर मध्ये सुरक्षीत ठेवले आहे, तो प्रवासी ऐकून खुप आनंदही-आनंद झाला, त्या प्रवासीला बस कंडेक्टर शरद फौजदार यांनी पाकिट दिले, त्याय प्रवासी ला त्याचे 4,325 रू आईडी कार्ड मिळाले , पुणे पिंपरी चिंचवड शहरातील बस कंडेक्टर ड्रायव्हर यांच्या शान वाढवली आपण प्रमाणिक इमानदारीने चांगली कामगिरी केली याबद्दल आपणास मनःपूर्वक धन्यवाद…..🙏 …..बस कंडक्टर PCMC शरद फौजदार यांची कामगिरी .
बातमी व जाहिराती साठी संपर्क-9373118087