कलाकारांना शासकिय मदत मिळाली पाहिजे; मदन वसंतराव जोशी


सं- दीपक श्रीवास्तव-9373118087/9067865094

पिंपरी: ( VASTAVCHAKRA NEWS )पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या ह्दीत असलेल्या नाटय, कला सिने

कालाकारांना सध्याच्या आलेल्या करोना संसर्गा मुळे सुरू असलेल्या लॉकदवाऊन च्या

काळात ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या

सांस्कृतीक विभागा अंतर्गत या कलाकारांना मदतीची गरज असल्याने त्यांना यथा शक्ती मदत करावी अशी मागणी चिंचवड मधील के वसंतराव जोशी नाटय संस्था व

वसंत कला फिल्मम् यांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे तरी सध्याच्या परीस्थीतीचा विचार करून सहकार्य करा

मदन वसंतराव जोशी अध्यक्ष – कै.वसंतराव जोशी नाटयसंस्था व बसंत का फिल्म चिंचवड